पुणेच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत असलेल्या तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील/ ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहयोगी- I, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ व १८ सप्टेंबर २०२१ पर्यंत पदांनुसार पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, आंतरविद्या शाखेचे विज्ञान (आयडीएसएस), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे, पिनकोड- ४११००७

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पहा

 

जाहिरात (2) पहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.