पुणेच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख -दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखातीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचे ठिकाण तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, पिनकोड- ४११००७

# इतर निवडक जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# इतर पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.