पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या एकूण २४ जागा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत स्वयंसेविका (ASHA) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखतीचे आयोजन २९ आक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले आहे.

आशा स्वयंसेविका (ASHA) पदाच्या एकूण २४ जागा
शैक्षणिक पात्रता – महिला उमेदवार किमान आठवी पास असावी.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – पुणे (पिंपरी-चिंचवड)

परीक्षा फीस – नाही

मुलाखतीची तारीख – २९ आक्टोबर २०१८ (सकाळी १० वाजता)

मुलाखतीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पहिला मजला, चाणक्य हॉल, पिंपरी, पुणे.

अर्ज – मुलाखतीस येताना सोबत घेऊन यावा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

सबंधित  संकेतस्थळ 

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter