पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील नियमबाह्य पदभरती थांबवा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सुरू असलेला अनागोंदी कारभार, कंत्राती पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याला नियमबाह्य पद्धतीने देण्यात आलेले अधिकार, वैद्यकीय महाविद्यालयात गरज नसतनाही स्थायी पद्धतीने पदे भरण्याचा घाट हे सर्व प्रकार पालिकेचे आर्थिक नुकसान करणारे असल्यामुळे तात्काळ रोखण्याची मागणी भाजपाचेच नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा

 


Comments are closed.

Visitor Hit Counter