राष्ट्रीय बियाणे महामंडळात विविध पदाच्या एकूण २६० जागा

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उप महाप्रबंधक (दक्षता) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/ पदवी (Industrial Relations/ Personnel Management/ Labour Welfare)/ एमएसडब्ल्यू/ एम.ए. (Public Administration)/ एलएलबी आणि १० वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ५० वर्ष पेक्षा जास्त नसावे.

सहाय्यक (कायदेशीर) पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवी उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे.

व्यवस्थापन प्रशिक्षक पदाच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी/ एम.एस्सी. (Agriculture), एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/पदवीधारक (Personnel Management/ Industrial Relations I Labour Welfare I HR Management/ Marketing/ Agri. Business) / एलएलबी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

वरिष्ठ प्रशिक्षक पदाच्या एकूण ८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह बी.एस्सी/ एम.एस्सी. (Agriculture), एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/ पदवीधारक (Industrial Relations/ Personnel Management/ Labour Welfare)/ एमएसडब्ल्यू उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

डिप्लोमा ट्रेनी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

प्रशिक्षक पदाच्या एकूण १३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी. (Agri.)/ आयटीआय/ बीसीए/ बी.एस्सी. (Computer Science/IT) / डिप्लोमा (Agriculture /Mechanical Engineering)/ ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा/ पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

ट्रेनी मेट पदाच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

सवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे तसेच इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस -खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५२५/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील २५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०१९ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.