जालना जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ३ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नगर परिषद, जालना अधिनस्त नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय अधिकारी (पूर्ण/ अर्धवेळ) पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ३ जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण/ अर्धवेळ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – कृषी सभागृह, जिल्हा परिषद, जालना.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.