कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यंदा १० टक्के वेतनवाढ होण्याची शक्यता

येत्या वर्षात भारतीयांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०२० मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता एका अहवालाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. ग्लोबल अॅडव्हायझरी, ब्रोकिंग अँड सॉल्यूशंस कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या स‌लरी बजेच प्लॅनिंगच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे.

पुढील वर्षी भारतीयांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ होणार असून २०१९ मध्ये झालेल्या ९.९ टक्क्यांच्या तुलनेत ही काहीशी अधिक असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

Leave A Reply

Visitor Hit Counter