रेल्वेची आरक्षित तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर कोट्यावधीचा महसूल मिळतो

रेल्वेचा प्रवास करण्यासाठी आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांनी रद्द केल्यानंतर रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी याबाबत भारतीय रेल्वेकडे विचारणा केली होती.

(संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter