पंकजा मुंडेचा राजकीय भूकंप? वडिलांच्या जन्मदिनी ठरवणार पुढील ‘रणनीती’

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी सकाळी एक फेसबुक पोस्ट केली आहे. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत येत्या 12 डिसेंबरला म्हणजेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरवणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. पंकजांची फेसबुक पोस्टसध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

पंकजांच्या फेसबूक पोस्टमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पंकजा 12 डिसेंबरला कोणता राजकीय भूकंप करतात, काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

( संपूर्ण बातमी वाचा )

 


Leave A Reply

Visitor Hit Counter