मला स्पर्श का केलास? रातोरात स्टार झालेली राणू मंडल फॅनवर बरसली

बंगालमधील स्टेशनवर काही दिवसांपूर्वी गाणं गाणारी आणि सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेली राणू मंडल सगळ्यांना आठवत असेलच. काही दिवसांपूर्वीपर्यंत सोशल मीडियावर ज्या राणूवर कौतुकाचा वर्षाव होत होता त्याच राणूवर नेटकरी सध्या नाराज झालेले दिसत आहेत. त्याला कारण ठरलाय तिचा एक व्हिडिओ… हा व्हिडिओ काही राणूच्या गाण्याचा नाही, तर एका फॅनसोबत तिनं केलेल्या असभ्य वर्तनचा आहे. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Leave A Reply

Visitor Hit Counter