भाजप सत्ता स्थापनेचा दावा न करता जनादेशाचा आदर करणार : चंद्रकांत पाटील

तब्बल १८ दिवसांच्या सत्तासंघर्षानंतर आज अखेर भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना जनादेशाचा अनादर करत आहे. त्यांना आमच्यासोबत यायचं नाही. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Leave A Reply

Visitor Hit Counter