पोलीस भरतीच्या आमिषाने २३ मुलांची तब्बल ३० लाखांची फसवणूक

पोलीस भरतीच्या आमिषाने 20 मुलांची तब्बल 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीते ठेवण्याचा आदेश दिला. विवेक विष्णू पंचरास (वय 32, रा. लोणी, ता. आंबेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे.  याबाबत किसन निवृत्ती शिंदे (वय 47) यांनी फिर्याद दिली आहे. 15 डिसेंबर 2013 ते 2014 या कालावधीत ही घटना घडली. शिंदे यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या ओळखीच्या अशा 20 जणांना पोलीस म्हणून भरती करून देण्याचे आमिष आरोपींनी दाखवले. (संपूर्ण बातमी वाचा)

Leave A Reply

Visitor Hit Counter