मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये अपरेंटिसच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (१०+२) आणि फार्मसी डिप्लोमा धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २५ जुलै २०१९ रोजी १४ ते १८  वर्ष असावे.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी /अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग / माजी सैनिक/ महिला उमेदवारांसाठी ५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अधिकृत संकेतस्थळ

 


सौजन्य: माय मराठी नेट कॅफे, नागपूर.


 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter