महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती प्रक्रिया परीक्षेचा निकाल उपलब्ध

आरोग्य विभाग महाराष्ट्र विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील कलाकार सह ऑडिओ-व्हिडिओ तज्ञ, सहाय्यक लेखापाल, लिपिक कम टंकलेखक (डेटा एंट्री ऑपरेटर/ कॅशियर/ स्टोअर कीपर), ड्रायव्हर, इलेक्ट्रिकल सुपरवायझर, इलेक्ट्रीशियन, शिपाई, छायाचित्रकार, विभाग अधिकारी- विभाग अधिकारी (खरेदी)- अधीक्षक, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ लिपिक कम-डेटा एंट्री ऑपरेटर, सांख्यिकी सहाय्यक, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी), स्टेनोग्राफर (लोअर ग्रेड) आणि स्टेनो-टायपिस्ट पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना खालील लिंक्स वरून निकाल पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल डाउनलोड करा  गुणवत्ता यादी पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter