महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर मध्ये विविध पदांच्या ४ जागा

महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ऍप्लिकेशन सेंटर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराला पदांनुसार अर्हता आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याचे ठिकाण – ८ वा मजला, जी.टी हॉस्पिटल कॉम्लेक्स, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई, पिनकोड: ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 


 

Comments are closed.