राज्य कर निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१८ चा अंतिम निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त २६ ऑगस्ट २०१८ आणि २० आक्टोबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा- २०१८ चा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

निकाल सूचना पहा

निकाल पहा/ डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter