पोलीस निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१७ चा अंतिम निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त पोलीस निरीक्षक पदाच्या ६५० जागा भरण्यासाठी ५ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक (मुख्य) परीक्षा- २०१७ परीक्षेचा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

आयोग निकाल सूचना पहा

निकाल पहा/ डाऊनलोड करा

 

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter