महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २४९ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४९ जागा
उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, सहायक निबंधक भागीदारी, तालुका क्रीडा अधिकारी आणि संचालक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार सविस्तर विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात क्र. 077/2022
जाहिरात पाहा

जाहिरात क्र. 076/2022
जाहिरात पाहा

जाहिरात क्र. 075/2022
जाहिरात पाहा

जाहिरात क्र. 074/2022
जाहिरात पाहा

जाहिरात क्र. 073/2022
जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.