स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०१८ अंतिम निकाल उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०१८ लेखी परीक्षेचा अंतिम निकाल उपलब्ध झाला असून उमेदवारांना तो खालील संबंधित वेबसाईट लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.निकाल पहा/ डाऊनलोड कराNMK नावाच्या नकली वेबसाइट्सपासून सावध रहा.

 

निकाल डाऊनलोड करा

 

Comments are closed.

Visitor Hit Counter