मराठा आरक्षण: स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार; जानेवारीमध्ये होणार सुनावणी

मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी या मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व याचिकांचे एकत्रिकरण करण्याचे आदेशही रजिस्ट्रार यांनी दिले आहेत.

मराठा आरक्षणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. परंतु आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या मराठा आरक्षणावर याचा कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षणाच्या बाजूने न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter