नाशिक आदिवासी विकास विभागात ‘शिक्षक’ पदांच्या एकूण ६०६ जागा

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी केवळ नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यामधील पेसा क्षेत्रात कायम निवासी असलेल्या केवळ अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिक्षक (मराठी/ इंग्रजी) पदाच्या एकूण ६०६ जागा
प्राथमिक शिक्षक (मराठी) पदाच्या ३०७ जागा, प्राथमिक शिक्षक (इंग्रजी) पदाच्या ६ जागा, माध्यमिक शिक्षक (मराठी) पदाच्या १७७ जागा, माध्यमिक शिक्षक (इंग्रजी) पदाच्या ९ जागा आणि कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक पदाच्या १०७ जागा
शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी. उत्तीर्णसह डी.एड. किंवा बी.ए. उत्तीर्णसह बी.एड. किंवा बी.एस्सी उत्तीर्णसह बी.एड. अर्हता इंग्रजी/ मराठी माध्यमातून धारण केलेली असावी.

नोकरीचे ठिकाण – नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर जिल्हा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ जानेवारी २०१९ आहे.

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter