पुणेच्या भारतीय आयुर्विमा महामंडळात ‘एमडीआरटी’ पदांच्या १५० जागा

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC OF INDIA) यांच्या केवळ पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी अर्धवेळ किंवा पूर्णवेळ एमडीआरटी प्रतिनिधींची भरती करावयाची आहे.

सुविधा – आकर्षक अमर्यादित कमिशन, पहिल्याच वर्षी प्रतिमाह ५०.००० ते १,००,००० रुपये कमिशन कमविण्याची संधी, गृहकर्ज २५+२५ लाख केवळ मात्र ५℅ दराने, वाहन खरेदीसाठी १० लाख कर्ज, कॉम्पुटर, लॅपटॉप खरेदी करीता अ‍ॅडव्हान्स, देशात /परदेशात विमान प्रवासाची संधी, ग्रॅच्युइटी (३ लाख), मेडिक्लेम, ग्रुप इंशुरन्स, मोफत ट्रेनिंग व सेमिनार, दरमहा दोन वेळा कमीशन, कुठलीही गुंतवणूक करण्याची गरज नाही तसेच आपला कोणताही व्यवसाय / नोकरी संभाळून उर्वरित वेळात काम करण्याची संधी.

– संपर्क –
संपूर्ण पुणे शहर आणि पुणे महानगरपालिका परिसर, सर्व पेठा, कॅम्प, शिवाजीनगर, बाणेर, पाषाण, औंध, हडपसर, स्वारगेट, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, येरवडा विश्रांतवाडी परिसरातील उमेदवारांनी
बी.एस. कोळी सर (9822464953), अक्षता मॅडम (9370499204) तसेच पिंपरी, चिंचवड आणि संपूर्ण महानगरपालिका परिसर, हिंजवडी, सांगवी, चाकण, निगडी, भोसरी, दिघी, आळंदी, रावेत, देहू  परिसरातील उमेदवारांनी कविता राठी मॅडम  (8208014035) यांच्याशी संपर्क साधावा.

(प्रायोजित)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

12 Comments
  1. mane dilip i says

    good

  2. Shantanu digamber muli says

    Nice

  3. Karan bhaurao rathod says

    Good job

  4. Priya laxman kamble says

    Nice

  5. Megha dhanraj kamble says

    Nice

  6. Yogesh pimpale says

    sorry army retired

  7. Mayuri Pandurang chothe says

    Good

  8. Joshi sushant says

    Good

  9. Joshi sushant says

    Looking good

  10. Asha kondar says

    Nice

  11. Asha kondar says

    Very good job

  12. Sambhaji Ramrao jagtap says

    Very nice

Comments are closed.