उस्मानाबादला खाजगी क्षेत्रातील १०२५ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद आणि  डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपपरिसर, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण १०२५ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रातील उद्योजक/ कंपनीच्या आस्थापनेवरील भरण्यासाठी उस्मानाबाद येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी आपले ऑनलाईन नाव नोंदणी करून मुलाखतीसाठी शुक्रवार, दिनांक १४ आक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपपरिसर, एमआयडीसी परिसर, उस्मानाबाद‘ येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.

टेलिग्राम जॉईन करा

ट्विटर जॉईन करा

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.