केंद्रीय गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक पदाच्या एकूण १०५४ जागा

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आधिपत्याखालील केंद्रीय गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक (कार्यकारी) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१८ आहे.

सुरक्षा सहाय्यक (कार्यकारी) पदाच्या १०५४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५० /- रुपये असून अनुसूचित जाती-जमाती/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस नाही.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २०  आक्टोंबर २०१८ आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.