अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE-2020) प्रवेशपत्र उपलब्ध

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या मार्फत दिनांक १, २, ८ आणि ९ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी (GATE-2020) परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती संबंधित वेबसाईट लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

डाऊनलोड NMK ऍप

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter