मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लिपिक पदाच्या ५४ जागा

मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यांचे आस्थापनेवरील लिपिक पदाच्या एकूण ५४ जागा भरण्यासाठी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लिपिक (क्लार्क) पदाच्या एकूण ५४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कुठल्याही शाखेतील पदवीसह इंग्रजी टायपिंग ४० (श.प्र.मि) वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स पूर्ण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे दरम्याबी असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद

परीक्षा फीस – ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ सप्टेंबर २०१८ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.