पुणे येथील गणेश कड अकॅडमीत ‘इंग्रजी व्याकरण’ नवीन बॅच उपलब्ध

पुणे येथील गणेश कड अकॅडमीत राज्यसेवा, पीएसआय/ एसटीआय/ एएसओ/ कर सहाय्यक/ तलाठी आणि इतर सरळसेवा परीक्षेसाठी उपयुक्त गणेश कड सर यांची मोफत बेसिक पासून इंग्रजी व्याकरण नवीन बॅच २० नोव्हेंबर २०१८ दुपारी ३:०० पासून सुरु होत असून आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी गणेश कड अकॅडमी, श्रीनिधी बिल्डिंग, कॉसमॉस बॅंकेजवळ, टिळक रोड, पुणे येथे किंवा ९७६३५६१७६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.