पुणे येथे RBI Grade-B परीक्षा तयारीसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन

पुणे येथील अँप्टी अकॅडमीत RBI Grade-B पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता डॉ. पुष्पक पांडव यांची मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी TLG Square, अलका टॉकीज समोर, टिळक रोड, नवी पेठ, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ७७२००६००१५ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

पोस्टर डाऊनलोड करा

Comments are closed.