महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी पदाच्या ७९ जागा
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने द्वितीय श्रेणीतील मत्सविज्ञान विषयाची पदवी धारण केली असावी.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १९ जानेवारी २०१९ रोजी ३८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter