पुणे येथील एकलव्य अकॅडमीत शिक्षक पात्रता परीक्षा फास्टट्रॅक बॅच उपलब्ध

एकलव्य अकॅडमी, पुणे येथे आगामी शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2019) परीक्षेची तयारी करण्यासाठी २१ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु होत असलेल्या फास्टट्रॅक बॅच करिता प्रवेश देणे सुरु आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणी करिता एकलव्य अकॅडमी, नारायण पेठ पोलीस चौकी जवळ, पुणे येथे किंवा ०२०-२४४४७०२०/९९२१९९३४३२ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती पाहा

 


Comments are closed.