संरक्षण संशोधन व विकास संघटना तंत्रज्ञ (३५१) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

संरक्षण संशोधन व विकास संघटना यांच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ (टेक्निशियन) पदांच्या एकूण ३५१ जागा भरण्यासाठी दिनांक २३ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सबंधित लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

इतर जाहिराती पाहा  प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter