कल्याण येथील IAS अकादमीत १४ डिसेंबर रोजी मोफत MPSC बॅच व सेमिनार

कल्याण येथील ध्येयपूर्ती IAS अकादमीत लोकसेवा आयोग (MPSC) परिक्षांवर आधारित विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांमार्फत १४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११ वाजता मोफत सेमिनार आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशाकरिता पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक असून पहिल्या ६० विद्यार्थ्यांसाठी “सुपर -६०” निशुल्क बॅच सुरु करण्यात येणार असून सदरील बॅचच्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या व इतर सामुग्रीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी कृपया 8652091107 वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती पाहा

 


Comments are closed.