कोचीन शिपयार्ड लिमिटेड प्रकल्प सहाय्यक (८२) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

कोचीन शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रकल्प सहाय्यक पदांच्या एकूण ८२ जागा भरण्यासाठी दिनांक १९ अक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सबंधित लिंकवरून डाऊनलोड करता येतील.

 

इतर जाहिराती पाहा  प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

Visitor Hit Counter