छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदांच्या १४ जागा

छत्रपती मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई यांच्या बीड जिल्ह्यातील गेवराई, बीड, माजलगाव येथील शाखांच्या आस्थापनेवरील शाखा व्यवस्थापक, क्लार्क/ कॅशिअर आणि क्लार्क पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी थेट मुलाखती गुरुवार दिनांक २० आक्टोबर २०२२ रोजी आयोजित करण्यात येत असून पात्रताधारक आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी संस्थेच्या संबंधित शाखेत स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

(प्रायोजित)

येथे जाहिरात पाहा

ट्विटर जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.