छत्रपती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीत विविध पदांच्या एकूण २० जागा

छत्रपती मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गेवराई यांच्या बीड जिल्यातील माजलगाव, गेवराई, केज, टाकरवन आणि बीड येथील शाखांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण जागा भरण्यासाठी थेट मुलाखती दिनांक ११ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात येत असून पात्रताधारक असलेल्या उमेदवारांनी संबंधित ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

येथे जाहिरात पाहा

नवीन जाहिराती पाहा नवीन पदभरती पाहा

मागील जाहिराती पाहा सराव प्रश्नसंच सोडवा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.