केंद्रीय वखार महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ५७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

व्यवस्थापन प्रशिक्षक (सामान्य) पदाच्या ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीतुन एमबीए, कार्मिक व्यवस्थापन किंवा मानव संसाधन किंवा औद्योगिक संबंध किंवा विपणन व्यवस्थापन किंवा पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मध्ये अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

व्यवस्थापन प्रशिक्षक (तांत्रिक) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मायक्रो-बायोलॉजी/ एंटोमोलॉजी किंवा बायो-केमिस्ट्रीसह प्रथम श्रेणी कृषी पदव्युत्तर पदवी किंवा एंटोमोलॉजीसह बायो-केमिस्ट्री/जूलॉजी मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

सहाय्यक अभियंता (नागरी) पदाच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (नागरी) पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल) पदाच्या १० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अकाउंटंट पदाच्या एकूण २८ जागा
शैक्षणिक पात्रता – बीकॉम किंवा बीए (वाणिज्य) किंवा सीए आणि 3 वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

अधीक्षक (सामान्य) पदाच्या ८८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

कनिष्ठ अधीक्षक पदाच्या १५५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

हिंदी अनुवादक पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी/ पदवी व हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा २ वर्ष अनुभवधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदाच्या २३८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा प्राणीशास्त्र/ रसायनशास्त्र/ जैव-रसायनशास्त्र पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ मार्च २०१९ रोजी १८ ते २८ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी १०००/- रुपये तर अनुसूचित जाती/ जमाती अपंग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.

परीक्षा – एप्रिल किंवा मे २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ मार्च २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Comments are closed.

Visitor Hit Counter