मुंबई उच्च न्यायालयात प्रणाली अधिकारी पदाच्या एकूण १९९ जागा

मुंबई उच्च न्यायालयांतर्गत विविध जिल्हा व तालुका न्यायालयाच्या आस्थापनेवरील प्रणाली अधिकारी पदाच्या एकूण १९९ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ प्रणाली अधिकारी पदाच्या ४० जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक)/ एमसीए किंवा MCSE/ RHCE/ RHEL किंवा समतुल्य अर्हता आणि ५ वर्षे अनुभव आवश्यक आहे.

प्रणाली अधिकारी पदाच्या १५९ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/ आयटी/ इलेक्ट्रॉनिक)/ एमसीए किंवा MCSE/ RHCE/ RHEL किंवा समतुल्य अर्हता आणि १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ७ फेब्रुवारी २०१९ रोजी ४० वर्षापेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ फेब्रुवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter