बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५७ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई (BMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५७ जागा
थेरपिस्ट, तंत्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, विशेष शिक्षण, व्यावसायिक सल्लागार, स्टाफ नर्स आणि सिस्टर-इन-चार्ज, सल्लागार, समुदाय विकास अधिकारी, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय कामगार आणि फार्मासिस्ट पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जून २०२२ व ४ जुलै २०२२ (पदांनुसार) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

जाहिरात (४) पाहा

जाहिरात (५) पाहा

जाहिरात (६) पाहा

जाहिरात (७) पाहा

जाहिरात (८) पाहा

जाहिरात (९) पाहा

जाहिरात (११) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.