बीड जिल्हा होमगार्ड (पुरुष/ महिला) प्रास्तावित निवड यादी उपलब्ध

बीड जिल्हा मुख्यालय अंतर्गत बीड, माजलगाव, आष्टी, पाटोदा, केज, गेवराई आणि अंबाजोगाई पथकातील मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या होमगार्ड भरती करिता प्रास्तावित निवड यादी उपलब्ध झाली असून उमेदवारांना ती सोबतच्या लिंकवरून पाहता/ डाऊनलोड करता येईल.

 

अंबाजोगाई पथक

आष्टी पथक  बीड पथक  गेवराई पथक

केज पथक  माजलगाव पथक  पाटोदा पथक

 


सौजन्य: श्री मल्टी सर्व्हिसेस, तालखेड फाटा.


 

Comments are closed.

Visitor Hit Counter