जिल्हा परिषद, म्हाडा, MIDC, PWD पदभरती उपयुक्त कोर्ससाठी प्रवेश सुरु

आर्टिझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमरावती व मोर्शी येथे सरकारमान्य कोर्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (कालावधी १ वर्ष) करिता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु असून ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस सुरू आहेत. सदर कोर्स जिल्हा परिषद, म्हाडा, PWD, BRO, RAILWAY, MIDC मधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती/ नोकरी करिता तसेच सरकारी कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता सुद्धा पात्र आहे. अधिक माहितीसाठी ब्राऊचर डाऊनलोड करा किंवा 9422955131 वर संपर्क साधावा. (जाहिरात)

ब्रॉऊचर डाऊनलोड करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.