अंबिका रिचार्ज सोल्यूशन मध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स पदाच्या जागा

बीड येथील अंबिका रिचार्ज सोल्यूशन प्रा. लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील सी.ए.(चार्टर्ड अकाउंटंट्स) च्या जागा भरण्यासाठी अनुभवी व पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ([email protected]) या मेलवर पाठविणे आवश्यक असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१८ आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी किंवा ९६८९०९१५०१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

 

 

Comments are closed.