‘आधार’ खर्चाबाबत केंद्र सरकार अनभिज्ञ असल्याचं माहिती अधिकारातून उघड

आधार कार्ड ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून ही योजना देशात आणली गेली. मात्र, आधार कार्ड बनविण्यासाठी झालेल्या खर्चाची माहितीच उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. याव्यतिरिक्त एकूण आवश्‍यक कार्ड आणि आता किती कार्ड आवश्‍यक आहेत, याबद्दलही सरकारकडे माहिती नाही. (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.

Visitor Hit Counter