तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या २१४ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदाच्या एकूण २१४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून प्रिंटआउट केलेले अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अकाउंटंट/ असिस्टंट अर्ज  इतर पदांसाठी अर्ज

 


 

Comments are closed.