नांदेड मर्चंट सहकारी बँक यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७ जागा

नांदेड मर्चंट सहकारी बँक, नांदेड  यांच्या  आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 7 जागा
मुख्य कार्यकारी अधिकारी, सहय्य्क सरव्यवस्थापक, सोफ्टवेअर व हार्डवेअर इंजिनीअर, वसुली अधिकारी, लिपिक (ग्रेड-२) आणि कनिष्ठ अधिकारी  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १० जुलै  २०२० पर्यंत अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नांदेड मर्चंट सहकारी बँक, एमजी रोड, जुना मोंढा, नांदेड, पिनकोड-४३१६०४ (महाराष्ट्र)

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (1) पाहा

जाहिरात (2) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.