मुंबईच्या राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य संशोधन संस्थेत एकूण १५ जागा

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
प्रकल्प वैज्ञानिक, संशोधन सहयोगी, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, संशोधन सहाय्यक आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ आणि ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

प्रकल्प वैज्ञानिक
जाहिरात पाहा

इतर पदांकरिता
जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.