सोलापुर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या १२७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२७ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२७ जागा
अति  विशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (RBSK), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, ब्लॉक अकाउंटंट, लॅब टेक, फार्मासिस्ट, एक्स रे टेक, टेक्निशियन, हेल्थ नर्स, सिव्हिल हेल्थ नर्स, डेंटल असिस्टंट, हिअरिंग इंस्ट्रक्टर, प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य आणि वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक ३० मे ते ७ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थाप राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.