सांगली राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सांगली मिरज आणि कुपवाड सिटी कार्पोरेशन इन्टीग्रेटेड हेल्थ & फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखाती  आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे तसेच निवृत्त शासकीय कर्मचारी उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २८,०००/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त यांचे कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार्यालय, मंगलधाम इमारत, मोडक हॉस्पिटल समोर, सांगली.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.