रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या १६६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६६ जागा
फिजिशियन, भूलतज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.