रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ६७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, रत्नागिरी यांच्या  आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या ६७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या ६७ जागा
सुपर स्पेशलिस्ट, स्पेशलिस्ट, मेडिकल ऑफिसर, सायकायट्रिक नर्स, स्टाफ नर्स, आयुष मेडिकल ऑफिसर (पीजी), ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, स्पेशल एज्युकटर आणि  टेक्निशियन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.