रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ६१ जागा

रत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  विहित नमुन्यातील  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६१ जागा
सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, दंत शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पीजी), वैद्यकीय अधिकारी आयुष (पुरुष), वैद्यकीय अधिकारी आयुष (महिला), मानसोपचार परिचारिका, ऑडिओलॉजिस्ट, पोषणतज्ञ/ आहार प्रात्यक्षिक, फिजिओथेरपिस्ट आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता: जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी कार्यालय, रत्नागिरी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ मे २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.